थंडीत स्किनचे खुप प्रोब्लम (Winter Skin Care) होतात. खुप कोरडी दिसायला लागते. अशावेळी डायट सोबत काही गोष्टीचा वापर नियमित केला तर या सम्यापासून दूर राहू शकता. या टिप्सच्या वापराने तुम्ही थंडीत स्किन प्रॉब्लम्स पासून दूर राहू शकता.
कच्चे दूध : (Raw Milk)
कच्चे दूध स्किन प्रोब्लेम पासून दूर करण्यास मदत करतात. कच्चे दूध १० मिनिटे चेहऱ्याला लावून धुऊन घ्या. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होतात. तर यामुळे स्किन ग्लोइंग होण्यास मदत होते.
दही : (Curd)
दही खाण्याबरोबरच स्किन ग्लोइंग करण्यास मदत करते. दह्याला तांदुळ पीठ, बेसन पीठात मिक्स करून लावू शकता. यामुळे चेहऱ्यावरील डाग दूर होतात. लिंबू : (Lemon)
लिंबाचा रस पोटाच्या तक्रारीसाठीच नाही तर स्किनसाठी देखील फायदेशीर आहे. लिंबाच्या रसात साधे पाणी किंवा ग्लिसरीनमध्ये मिक्स करून लावू शकता. दूध : (Milk)
दूधाला कम्पलीट फूड मानलं जातं. तुम्हाला रोज दोन ग्लास दूध पिले पाहिजे. सकाळी आणि रात्री एक-एक ग्लास दूध पिऊ शकता. तसेच चेहऱ्याला कच्चे दूध लावू शकता.सफरचंद : (Apple)
तुम्हाला रोज एक सफरचंद खाल्ले पाहिजे. ज्यांना फळ आवडत नाही त्यांनी ज्यूस हा पर्याय वापरू शकता.
थंडीत स्किन प्रॉब्लम्स पासून दूर राहण्यासाठी डायटसह वरील टिप्सचा उपयोग करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.