फोटोग्राफी

व्हिसा नसेल तरी, विना शुल्क भारतीय फिरु शकतात 'हे' १६ सुंदर देश

सकाळ डिजिटल टीम

गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे लोकांचं हिंडणं -फिरणं पूर्णपणे थांबले होते, पण आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. लोक पुन्हा एकदा सुट्ट्यांचे नियोजन करत आहेत. जर तुम्हीही विदेशात प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला आज अशा देशांची माहिती देत आहोत, जिथे भारतीय पर्यटकांना व्हिसाशिवाय प्रवेश मिळतो. चला तर मग आज जाणून घेऊया, ते सुंदर देश कोणते आहेत जिथे तुम्ही व्हिसाशिवाय फिरू शकता आणि कोणत्या ठिकाणी व्हिसा ऑन अरायव्हलची सुविधा उपलब्ध आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharat Brand: दिवाळी अगोदर सर्वसामान्यांना मोठा झटका! 'भारत' ब्रँडचे पीठ, तांदूळ आणि डाळीही महागल्या, काय आहे किंमत?

IND vs NZ: सुट्टी नाही...! वर्ल्ड कप जिंकून आता भारताला टक्कर देणार; न्यूझीलंडचा संघ हरमनप्रीत कौरचं टेंशन वाढवणार

Share Market Opening: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; निफ्टी 24,800च्या खाली, कोणते शेअर्स घसरले?

Healthy Breakfast Recipe : नाश्त्याला हवाय आरोग्यदायी पदार्थ, दही पोहे आहे बेस्ट ऑप्शन

Phaltan : दोन्ही निंबाळकरांतच प्रतिष्ठेची लढाई; अजित पवार मतदारसंघावर दावा कायम ठेवणार? रामराजेंच्या रणनीतीकडे लक्ष

SCROLL FOR NEXT