Anvita Phaltankar  Instagram/ Zee Marathi
फोटोग्राफी

नवरी नटली! 'स्वीटू'च्या वेडिंग लूकवर चाहते फिदा

स्वाती वेमूल

झी मराठी वाहिनीवरील 'येऊ कशी तशी मी नांदायला' ही मालिका अत्यंत उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. मालिकेत लवकरच ओम आणि स्वीटू लग्नबंधनात अडकणार आहे. या कथानकाच्या पार्श्वभूमीवर झी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वीटूची भूमिका साकारणारी अभिनेत्री अन्विता फलटणकरचे वेडिंग लूकमधील फोटो पोस्ट करण्यात आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

SCROLL FOR NEXT