State functionaries of the party felicitating Amit Solunke on his appointment as BJP state secretary.  esakal
जळगाव

Jalgaon BJP News : भाजयुमो प्रदेश सचिवपदी सोळुंके

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon BJP News : भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश सचिवपदी अमित सोळुंके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Amit Solunke has been appointed as State Secretary of Bharatiya Janata Yuva Morcha jalgaon news)

मुंबईत पक्षाच्या प्रदेश कार्यालयात प्रदेश सरचिटणीस तथा युवा मोर्चा प्रभारी विक्रांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही नियुक्ती करण्यात आली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ते भाजपा युवा मोर्चात कार्य करणाऱ्या आदिवासी कोळी तरूणाला प्रदेश स्तरावर काम करण्याची जबाबदारी व संधी देवून पक्षाने गौरव केल्याची भावना समाजमनात या निमित्ताने निर्माण झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील वर्धा येथे राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा कार्यक्रमाच्या प्रदर्शनाला भेट दिली

IND vs BAN 1st Test : रोहितकडून Mohammad Siraj वर अन्याय, नेटिझन्स नाराज; पण, बांगलादेशला दिसले 'आकाश' Video

Narendra Modi: विदर्भ बदलतो संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण, ढासळलेला बालेकिल्ला नरेंद्र मोदी मजबूत करणार? वर्धा दौरा का आहे स्पेशल?

Crime: तक्रार केलीस तर... धमकी देत १३ वर्षीय मुलावर अत्याचार, ५० वर्षीय नराधमाचं कृत्य, मुलुंडमध्ये खळबळ

Shama Sikander : बालवीर फेम शमा सिकंदरने केला होता आयुष्य संपवण्याचा प्रयत्न ; खुलासा करत म्हणाली "हॉस्पिटलमध्ये मला दाखल..."

SCROLL FOR NEXT