Fraud news esakal
जळगाव

OTP Fraud Crime : एफडी’तून पावणेआठ लाख लंपास

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील ढाके कॉलनीतील ४८ वर्षीय गृहिणीच्या मोबाईलवर संपर्क करून फिक्स डिपॉझिट (FD) अपडेट करण्याचे सांगत चक्क सात लाख ७५ हजार रुपये परस्पर लंपास केले. (asking to update fd 8 lakh rupees stolen online fraud crime jalgaon news)

शहरातील ढाके कॉलनीतील रहिवासी लिना राजेंद्र भोळे यांच्या भ्रमणध्वनीवर मंगळवारी (ता. २१) दुपारी पावणेचारच्या सुमारास ९२६३३४५६३९ या क्रमांकावरून फोन आला. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने मी बंधन बँकेतून बोलत असल्याचे सांगत तुमच्या नावे असलेली फिक्स डिपॉझिट अपडेट करायची आहे, त्यासाठी ओटीपी मागितला.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

श्रीमती भोळे यांच्या परवानगीशिवाय सायबर भामट्याने चक्क ७ लाख ७५ हजार रुपयांची फिक्स डिपॉझिट मोडून ती अगोदर भोळे यांच्या खात्यात वर्ग केली आणि तेथून सर्व रक्कम ऑनलाईन काढून घेतली. याबाबत लिना भोळे यांच्या तक्रारीवरून सायबर पोलिसांत गुन्ह्याची नोंद झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित शहांनी केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT