Collector Aman Mittal while interacting with the villagers whose essential goods were carried away.  esakal
जळगाव

Jalgaon Flood News : पूरग्रस्तांना तातडीने मदत देणार : जिल्हाधिकारी

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Flood News : तालुक्यात अतिवृष्टीने प्रभावित झालेल्या पूरग्रस्तांना सध्या रेडक्रॉसच्या माध्यमातून आवश्यक ती मदत करण्यात येईल; शासनाकडून मदत प्राप्त झाल्यावर ती देखील त्यांना तातडीने देण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी विवरा येथे दिले. ( Collector assured to provide immediate help to flood victims jalgaon flood news)

बुधवारी (ता १९) दुपारी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ज्या घरांचे नुकसान झाले त्या वाघोदा, वडगाव, विवरा येथील घरांची पाहणी केल्यानंतर त्यांनी सकाळशी संवाद साधला.

४८ तास घरात पुराचे पाणी नसल्याने शासकीय निकषानुसार तातडीने भरपाई देता येणे शक्य नाही. .

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मात्र जळगाव येथील रेडक्रॉस संस्थेच्या वतीने जीवनावश्यक सामान वाहून गेलेल्या पूरग्रस्तांना अन्नधान्य, किराणा, भांडी, कपडे अशी मदत तातडीने देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी विवरा खुर्दच्या सरपंच स्वरा पाटील व ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे विवरा बुद्रूक आणि खुर्द दरम्यान वाहणाऱ्या वाघाडी नाल्याच्या खोलीकरणासाठी निधीची मागणी केली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT