esakal
जळगाव

Jalgaon Cyber Crime : विद्यार्थिनीचे मॉर्फिंग फोटो व्हायरल करुन बदनामी

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील एका विद्यार्थीनीचे मित्रांबरोबरील फोटो मिळवून ते, मॉर्फिंग करुन व्हायरल करण्यात आल्याचा प्रकार घडला.

विद्यार्थिनीची बदनामी केल्याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आाला आहे. (Defamation of girl by making morphing photos viral jalgaon cyber crime)

संबंधीत विद्यार्थिनीचे सोबत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसोबतचे फोटो मिळवून त्यावर मार्फींग प्रक्रिया करत नग्न अवस्थेतील फोटो व्हॉटस्‌ॲपवरुन प्रसारीत करण्यात आले. पिडीत विद्यार्थिनिने हा प्रकार कुटूंबीयांना सांगून कैफियत मांडली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

८१५५८१३८७१ आणि ७९८४२०५१७० या दोन नंबरवरुन हे फोटो व्हायरल केल्याचे आढळून आले असून, पिडीतेच्या तक्रारीवरून संशयीताविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बी. डी. जगताप तपास करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DY Chandrachud: "कुणाला दुखावलं असेल तर मला माफ करा", निरोप समारंभात सरन्यायाधीश झाले भावूक

Ranji Trophy 2024-25: मुंबईची मोठ्या आघाडीमुळे विजयाकडे वाटचाल, तर दुसरीकडे ३३९ धावांचा पाठलाग करताना महाराष्ट्राची खराब सुरूवात

Fact Check : मुस्लिम नेत्याला उपमुख्यमंत्री करा! 'मविआ'कडे संघटनांनी अट ठेवल्याचा 'तो' दावा खोटा

Mrinal Kulkarni : आईचं निधन.. पण शो मस्ट गो ऑन, मृणाल कुलकर्णी काही दिवसांतच कामावर रुजू

Maharashtra Assembly Election Candidate List: राज्यातील 288 मतदारसंघातील लढती, कुठे कोण आहेत उमेदवार, कुठे होणार तगडी फाईट?

SCROLL FOR NEXT