Ambedkar Jayanti 2023 : प्रत्येकाने आयुष्याला दिशा द्यायची असेल, तर डॉ. बाबासाहेब (Jalgaon News) आंबेडकर यांचे चरित्र वाचलेच पाहिजे, असे प्रतिपादन गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी केले. (dr ulhas patil statement about Ambedkar biography reading jalgaon news)
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. महाविद्यालयाचे डीन डॉ. एन. एस. आर्वीकर, रजिस्ट्रार प्रमोद भिरूड, गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या मोसमी लेंढे यांच्यासह प्रा. डॉ. विठ्ठल शिंदे, प्रा. डॉ. बापूराव बिटे, प्रा. पीयूष वाघ, प्रा. विशाखा वाघ, प्रशासन अधिकारी प्रवीण कोल्हे आदी या वेळी उपस्थित होते.
प्रा. विठ्ठल शिंदे यांनी प्रास्तविक केले. प्रा. डॉ. विठ्ठल शिंदे यांनी डॉ. आंबेडकर यांचे शेतीविषयक ज्ञान व शेतकऱ्यांविषयीची भूमिका विशद केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.