Jalgaon Gram Panchayat : तालुक्यात सोमवारी (ता.६) १३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. बहुतांश ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचे उमेदवार सरपंचपदी आले असल्याचा दावा करण्यात येत आहे.
सकाळी मतमोजणी ठिकाणी (नूतन मराठा महाविद्यालय) परिसरात ग्रामीण भागातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. निकाल जाहीर होताच जल्लोष, गुलालाची उधळण करण्यात आली. ढोल, ताशांच्या गजरात विजयी उमेदवारांची स्वागत करण्यात आले. सुभाषवाडी, नंदगाव-फेसर्डी, दोनगाव या ग्रामपंचायतीत तीन उमेदवार ‘ईश्वर चिठ्ठीने निवडण्यात आले.
तालुक्यातील बिनविरोध ग्रामपंचायती
करंज धानोरा खुर्द : प्रभाग १ - निर्मलाबाई सपकाळे, डिगंबर सपकाळे, प्रभाग २ - वासूदेव सपकाळे, कौसल्याबाई सपकाळे, रिंकूबाई पाटील, प्रभाग३ - सपना कोळी. (gram Panchayat election result Dominance of Shinde group in Jalgaon taluka news)
पोटनिवडणूक : नंदगाव फेसर्डी : धुडकाबाई मालचे, निमगाव-भागपूर : जयवंताबाई पवार.
पळसोद : सरपंच : राधाबाई पंकज पाटील, प्रभाग १ - राजेंद्र सोनवणे, लताबाई सोनवणे, राधाबाई पाटील, प्रभाग २ - शिवाजी पाटील, शुभांगी पाटील, प्रभाग ३ -कांतिलाल अहिरे, उषाबाई पाटील.
जामोद : सरपंच : सतीलाल मधूकर पाटील, प्रभाग १ - कपिलेश्वर पाटील, कोकीळाबाई भिल, जनाबाई पाटील, प्रभाग २ - हिलाल भिल, बेवाबाई पाटील, प्रभाग ३ - गंगाधर सोनवणे, जिजाबाई पाटील.
खेडी खुर्द : सरपंच : तेजस चौधरी, प्रभाग १- सोनाली चौधरी, प्रभाग २ - वंदना सपकाळे, प्रभाग ३ - आरती सोनवणे, मोहिनी सपकाळे.
लोणवाडी बुद्रूक खुर्द : प्रभाग १- संदीप पवार, मंगलाबाई पाटील, आशाबाई भिल, प्रभाग २- गीता धाडी, वत्सलाबाई धाडी, चरण धाडी, प्रभाग ३ - साईदास राठोड, श्रावण राठोड, वैजंताबाई चव्हाण.
बेळी ग्रामपंचायत : प्रभाग १ - भारतीबाई बागडे, रत्ना इंगळे.
विटनेर ग्रामपंचायत प्रभाग २- विजूबाई निकम, तुळसाबाई भिल, गलू सपकाळे.
धामणगाव ग्रामपंचायत : प्रभाग २ - गलू सपकाळे. आमोदे बुद्रूक : सुनंदा पाटील. वावडदा : अनिल पाटील.
इतर ग्रामपंचायतींचा निकाल
विटनेर ग्रामपंचायत : सरपंच : नेहा ललित साठे, सदस्य
प्रभाग १- मनिषा पाटील, गोकुळ राठोड, छाया गुंजाळ, प्रभाग २- सागर परदेशी, विजूबाई निकम, तुळसाबाई भिल, प्रभाग ३ - मालतीबाई परदेशी, सूवर्णा पाटील, प्रभाग ४-सागर दिवाने, अर्चना भगत, अर्चना जाधव.
खेडी खुर्द : सरपंच- तेजस केलास चौधरी (बिनविरोध),
सदस्य : प्रभाग १ - आकाश सोनवणे, अतुल सपकाळे, सोनाली चोधरी, प्रभाग २- देवेंद्र पाटील, उषा सोनवणे, वंदना सपकाळे, प्रभाग ३- प्रमोद सोनवणे, आरती सोनवणे, मोहीनी सपकाळे.
निमगाव भागपूर ग्रामपंचायत : सरपंच : अक्षय युवराज पाटील.
सदस्य प्रभाग १- रघूनाथ बागडे, शोभा धनगर, जयवंताबाई पवार, प्रभाग २-भूषण पाटील, इंदिरा पाटील, प्रभाग ३-मंगल भिल, अनिता धनगर.
धामणगाव ग्रामपंचायत : सरपंच- निशिगंधा सपकाळे,
सदस्य- संतोष सपकाळे, रेखा सपकाळे, छाया सपकाळे, गलू सपकाळे, प्रदीप भालेराव, मंगला सपकाळे, अमोल सोनवणे, आशा सपकाळे, राजश्री सपकाळे.
सुभाषवाडी ग्रामपंचायत : सरपंच- जयश्री राठोड,
सदस्य- प्रभाग १- छगनदास राठोड, देविदास चव्हाण, द्वारकाबाई राठोड. प्रभाग २- भाईदास राठोड, गिरजा राठोड, देवकाबाई राठोड, प्रभाग ३-मनोज राठोड, निकीता राठोड, नवसाबाई राठोड.
कुसुंबा खुर्द : पोटनिवडणूक प्रभाग ४- भारती पाटील, प्रभाग ६-अंकूश मोरे, शोभा सोनवणे.
आमोदे बुद्रूक : सरपंच- भूषण सूर्यवंशी,
सदस्य-प्रभाग १- छगन सूर्यवंशी, मंगला भिल्ल, अर्चना सूर्यवंशी, प्रभाग २- योगेश मालचे, भगवान पाटील, केवयबाई सोनवणे, प्रभाग ३- बाळू अहिरे, वंदनाबाई सूर्यवंशी, सूनंदाबाई पाटील.
पाथरी ग्रामपंचायत : सरपंच : वेजंताबाई मगन सिरसाट,
सदस्य- प्रभाग १-दीपक चांभार, दीपक जाधव, बेबी माळी, प्रभाग २-पृथ्वीराज पाटील, प्रतिभा पाटील, सीमा धनगर, प्रभाग ३- लताबाई भिल, ज्योतीबाई पाटील, सुरेखा पाटील.
बिलवाडी ग्रामपंचायत : सरपंच :विनोद पाटील,
सदस्य-प्रभाग १-रविंद्र गोपाळ, प्रतिला उमरे, लताबाई पाटील, प्रभाग २-सूपडू भिल्ल, अनिल पाटील, नंदिनी पाटील, प्रभाग ३- धोंडू जगताप, पल्लवी पाटील, कविता पाटील.
करंज धानोरा खुर्द ग्रामपंचायत : सरपंच-समाधान सपकाळे,
प्रभाग १-बाळू धनगर, निर्मलाबाई सपकाळे, डिगंबर सपकाळे, प्रभाग २-वासूदेव सपकाळे, कौसल्याबाई सपकाळे, रिंकूबाई पाटील, सपना कोळी, स्वाती कोळी, देवेंद्र पाटील.
डोमगाव ग्रामपंचायत : सरपंच-विनिता मंडपे,
सदस्य-प्रभाग १-गोपाल भिल, सोनाली पाटील, कमलबाई वाघ, प्रभाग २-सुकलाल सुरवाडे, छबाबाई गायकवाड, प्रभाग ३- संजय पाटील, प्रतिभा बोरसे.
बेळी ग्रामपंचायत : सरपंच- तुषार चौधरी,
सदस्य-प्रभाग १-भारतीबाई बागडे, रत्ना इंगळे, जयश्री शिरोळे, प्रभाग २-शरद राणे, जयश्री चौधरी, प्रभाग ३-संजय नाले, मेघा नाले.
नंदगाव फेसर्डी ग्रामपंचायत : स्वाती पाटील.
सदस्य- प्रभाग १- धुंदलाबाई मालचे, पांडुरंग पाटील, वैशाली पाटील, प्रभाग २- स्वप्नील सोनवणे, राकेश धनगर, जिजाबाई सोनवणे, प्रभाग ३- विमलबाई भिल, बायजाबाई भिल, पूजा पाटील.
ईश्वर चिठ्ठीने विजयी झालेले उमेदवार असे
डोमगाव : प्रभाग १ - मनिषा गणेश धनगर व कमलबाई प्रकाश वाघ यांना समसमान (१७३ मते) मिळाली होती. ईश्वर चिठ्ठीने कमलबाई वाघ या विजयी झाल्या. सुभाषवाडी ग्रामपंचातीतील प्रभाग क्रमांक २ मध्ये तीन उमेदवारांना समसमान २३६ मते मिळाली होती. त्यात ग्यारसीबाई उत्तम राठोड, देवकाबाई प्रेमसिंग राठोड, सटाणाबाई बाबुलाल पवार यांचा सामावेश होता. त्यात देवकाबाई राठोड विजयी झाल्या. नंदगाव फेसर्डी ग्रामपंचायतीत प्रभाग २ मधील उमेदवार मथूराबाई भिल व स्वप्नील सोनवणे यांना २६३ अशी समसमान मते मिळाली होती. यावेळी स्वप्नील सोनवणे चिठ्ठीने विजयी झाले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी तहसिलदार नामदेव पाटील, निवासी नायब तहसीलदार दिलीप बारी, महसूल नायब तहसीलदार राहूल वाघ यांच्या नेतृत्वात मतमोजणी झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.