Crowd of farmers to file application at Taluka Agriculture Office. esakal
जळगाव

Banana Crop Insurance Jalgaon : केळी पीकविमा नाकारलेल्या शेतकऱ्यांकडून तक्रार अर्ज

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Banana Crop Insurance : रावेर तालुक्यातील केळी पीकविमा कंपनीने नाकारलेल्या शेतकऱ्यांनी आजपर्यंत अडीच हजार तक्रार अर्ज दाखल केले आहेत.

रावेर तालुक्यातील सुमारे साडेचार हजार शेतकऱ्यांचा केळी विमा कंपनीने नाकारला आहे.(Grievance application from farmers who have been denied banana crop insurance jalgaon news)

यामुळे शेतकरी वर्गात संतप्त भावना व्यक्त होत आहे. ही स्थिती लक्षात घेऊन खासदार रक्षा खडसे यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंदसिंह तोमर यांच्याशी चर्चा केली.

श्री. तोमर यांनी नाकरलेल्या केळी पीक विमा प्रश्नासंदर्भात तक्रार निवारण समिती स्थापन करण्याचे आश्वासन देऊन आदेश दिले.

रावेर येथे तालुका कृषी कार्यालय व अँग्रीकल्चर इंडिया इन्शुरन्स कंपनी कार्यालयात शनिवारपासून (ता.९) केळी पीकविमा नाकारलेल्या शेतकऱ्याकडून तक्रार अर्ज स्वीकारण्यात येत आहेत.

तालुका कृषी कार्यालयात तीन ठिकाणी अर्ज स्वीकारण्यात येत आहे. आजअखेर २ हजार ५५० शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

बॉक्सर इमाने खलीफ पुरूष असल्याचा वैद्यकिय रिपोर्ट समोर येताच Harbhajan Singh ची 'गोल्ड मेडल' परत करण्याची मागणी

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

SCROLL FOR NEXT