Jalgaon Cyber Crime : भुसावळ शहरातील एका तरुणीचे इन्स्टाग्रामवर बनावट खाते उघडून महिलांचे अश्लील फोटो शेअर करून, तसेच व्हॉट्सॲपवर वेगवेगळे मेसेज पाठवून बदनामी केली. (Jalgaon Cyber Crime Defamation of student by opening fake Instagram account news)
१८ मे ते १३ जूनदरम्यान तरुणीच्या व्हॉट्सॲपवर अनोळखी व्यक्तीने वेगवेगळे मेसेज पाठविले. त्यात बदनामी करत धमकी दिली जात होती, तसेच इन्स्टाग्रामवर तरुणीचे बनावट खाते तयार करून महिलांचे अश्लील फोटो अपलोड केले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
याबाबत तरुणीने मंगळवारी (ता. १३) दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव सायबर पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक अशोक उतेकर तपास करीत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.