Cricket Team esakal
जळगाव

Cricket Team : जळगाव जिल्ह्याचा प्राथमिक संघ जाहीर

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या १९ वर्षांखालील आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा प्राथमिक संघाची निवडचाचणी होऊन त्यासाठी प्राथमिक संघ जाहीर करण्यात आला.

जैन स्पोर्टस ॲकॅडमीच्या मैदानावर झालेल्या चाचणीत जिल्ह्यातील ८५ खेळाडूंनी सहभाग घेतला. त्यातून प्राथमिक निवड समितीने ५६ खेळाडूंची निवड केली.

संतोष बडगुजर, शंतनू अग्रवाल, प्रशांत वीरकर यांच्या निवड समितीने हा संघ निवडला. त्यांना प्रशिक्षक सुयश बुरकुल यांनी सहाय्य केले. निवड झालेल्या खेळाडूंनी शनिवारी (ता. ८) सकाळी आठला जैन स्पोर्टस ॲकॅडमीच्या मैदानावर उपस्थित राहावे व तन्वीर अहमद यांच्याशी संपर्क साधावा, असे असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, सचिव अरविंद देशपांडे, सहसचिव अविनाश लाठी यांनी कळविले आहे.(jalgaon district primary cricket team announced jalgaon sports news)

निवड झालेले खेळाडू

मानव टिबरीवाला, कौशल विरपनकर, ज्ञानदीप सांगोरे, गोपाल पाटील, गौरव ठाकूर, दीपज्योतसिंग आनंद, रितेश माळी, सूरज खंडेलवाल, सूरज खंडागळे, हितेश नरेश नायदे, साई बनाईत, ओजस सुवर्णकर, क्रिशी नथानी, पवन सुधीर पाटील, क्रिश दीपक धांडोरे, दर्शन दहाड, अमित परदेशी, आशुतोष मालुंजकर, नंदलाल भोई, प्रज्वल पाटील, सिद्धेश पाटील, सुनेद शेख, मिर्झा तडवी, तुषार चांगरे, लोकेश पाटील, राज सोनवणे, हर्ष कुंदनानी, पुष्पदंत राठोड, रोहन पाटील, विक्रांत पवार, हर्षल सोनवणे, भावेश पाटील, नीरज जोशी, प्रतीक पवार, सार्थक महालपुरे, विश्वजित जाधव, सनी मोरे, सतायू कुलकर्णी, महेश राजपूत, दर्शन खैरनार, ताहा लोखंडवाला, कृष्णा घोलप, स्वस्तिक उमनिया, तिलक महाले, जतीन तलरेजा, प्रशांत बोहरा, उबेदुल्ला खाटीक, अविनाश झुरखडे, अनुज गोसावी, सचिन पाटील, अमन पांडे, पवन पाटील, उमेश झुरके, धनंजय पवार, दर्शन शिंदे, शैलेश पाटील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray : महाविकास आघाडी जिंकली नाही तर गुजरात जिंकेल; आदित्य ठाकरेंचा घणाघात

IND vs AUS, BGT: चेतेश्वर पुजारा भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत दिसणार; पण फलंदाज म्हणून नाही, तर...

Kalyan: प्रचार अर्धवट सोडून उमेदवार सुलभा गायकवाड धावल्या मदतीला..!

आता तो पूर्वीसारखा नाही राहिला! अंगावर जखमा, हातात सुरा; ‘बागी ४’ चित्रपटाचं पहिलं पोस्टर समोर

Curry Leaves Health Benefits: औषधी गुणधर्म असलेला कढीपत्ता 'या' गंभीर आजारांना ठेवतो दूर

SCROLL FOR NEXT