Mehrun lake is satisfactorily filled by rains beginning in July. esakal
जळगाव

Jalgaon : संततधारेने मेहरूण तलाव 60 टक्के भरला

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जळगाव शहराचे सौंदर्य असलेला मेहरूण तलाव जुलैत सुरु असलेल्या पावसाने (Rain) ६० टक्के भरला आहे. शंभर टक्के भरल्यानंतर मेहरूण तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागेल. यासाठी शहरात अजून दमदार पावसाची गरज आहे.

पावसाने शुक्रवारी उघडीप दिल्याने मेहरूण तलावातील पाणी व नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची पावले मेहरूण तलावाकडे वळू लागली आहे. (Mehrun Lake is 60 percent full jalgaon Latest Marathi News)

मेहरूण तलावावर गणेश घाट तयार करण्यात आला आहे. तलाव पाहण्यासाठी आलेल्यांना बसण्यासाठी बाके बसविण्यात आली आहे. तलावाच्या अवतीभोवती काही ठिकाणी बाके बसविण्यात आली आहे.

त्यावर बसून तलावातील हेलकावे खाणाऱ्या पाण्याचे सौंदर्य जवळून पाहता येते. तलावात मासे असल्याने पानकोंबड्या तलावात जाऊन माशांवर ताव मारताना दिसतात. तलावाच्या चोहोबाजूंनी विविध प्रकारचे झाडे लावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

SCROLL FOR NEXT