Sand Tractor Auction 15 lakhs revenue jalgaon news  esakal
जळगाव

Jalgaon News : वाळू ट्रॅक्टर लिलाव; 15 लाखांचा महसूल

तालुक्यातील वर्षभरात वाळू तस्करी करणाऱ्या वाहनांवर तहसील कार्यालयाने गौण खनिज तस्करांवर केलेल्या कारवाईत पकडलेल्या ट्रॅक्टरचा लिलाव करून १५ लाखांचा महसूल वसूल झाला.

सकाळ वृत्तसेवा

रावेर : तालुक्यातील वर्षभरात वाळू तस्करी करणाऱ्या वाहनांवर तहसील कार्यालयाने गौण खनिज तस्करांवर केलेल्या कारवाईत पकडलेल्या ट्रॅक्टरचा लिलाव करून १५ लाखांचा महसूल वसूल झाला आहे.

येथील तहसील कार्यालयात लिलाव करण्यात आला. (Sand Tractor Auction 15 lakhs revenue jalgaon news)

यात अठरा ट्रॅक्टरचा लिलाव ठेवण्यात आला होता. परंतु लिलाव होण्याच्या काही दिवस आधीच सुमारे सहा ट्रॅक्टर मालकांनी दंड भरून आपापली वाहने सोडवून नेली.

उरलेल्या बारा ट्रॅक्टरचा लिलाव करण्यात आला त्यापैकी दोन ट्रॅक्टरचे न्यायालयात प्रकरण असल्यामुळे त्यांचा लिलाव होऊ शकला नाही.

दहा ट्रॅक्टरांचा लिलाव करण्यात आला. उर्वरित चार ट्रॅक्टरची मूळ किंमत जास्त असल्याने त्या वाहनांवर कोणीही बोली लावली नाही.

त्यामुळे सहा ट्रॅक्टरचा लिलाव करण्यात आला. त्या लिलावातून महसूल प्रशासनाला पंधरा लाख रुपयांचा महसूल मिळाला असल्याचे तहसीलदार बी. ए. कापसे नायब तहसीलदार संजय तायडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT