esakal
जळगाव

Jalgaon Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार या तारखेला जळगाव दौऱ्यावर

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे शुक्रवार (ता.१६) रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांनी दिली. (sharad pawar jalgaon visit news)

श्री. पवार हे गुरुवार (ता.१५) सायंकाळी चार वाजता छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई येथून राजधानी एक्स्प्रेसने जळगावकडे रवाना होतील.

सायंकाळी ७ वाजून ५० मिनीटांनी जळगाव स्टेशनवर आगमन, तेथून मोटारीने जैन हिल्सकडे रवाना, जैन हिल्स येथे मुक्काम, शुक्रवार (ता. १६) रोजी सकाळी ९ वाजून २० मिनीटांनी जळगावहून अमळनेरकडे रवाना, सकाळी अकरा वाजता अमळनेर येथे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रंथालय सेल मेळाव्यास उपस्थिती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दुपारी साडेबारा ते दीड वाजेपर्यंत उमेश पाटील यांच्या अमळनेर येथील निवासस्थानी राखीव, दुपारी दोन वाजता अमळनेरहून जळगावकडे रवाना, साडेतीन वाजता जळगावात दाखल,

दुपारी चार वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांच्या निवासस्थानी भेट, सायंकाळी पाच ते रात्री साडेदहा वाजेपर्यंत जैन हिल्स येथे राखीव, रात्री साडेअकरा वाजता जळगाव रेल्वेस्टेशनकडे रवाना. अमरावती एक्स्प्रेसने मुंबईकडे प्रयाण.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: पुण्यात भयंकर प्रकार, भरदिवसा बंदूक नाचवत तरुणांचा राडा; पाहा व्हिडिओ

Cash Seized: निवडणुकीच्या धामधुमीत पावणेदोन कोटींवर मुद्देमाल जप्त; 80 लाखांचे अमली पदार्थ तर 27 लाखांच्या दारूचा समावेश

IND vs NZ: जसप्रीत बुमराहला मुंबई कसोटीतून का बाहेर केलं? BCCI ने सांगितलं खरं कारण

तब्बल ५ वर्षांनी स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका घेणार निरोप; अभिनेत्यानेच पोस्ट करत सांगितलं, म्हणाला- आता लवकरच...

Vidhansabha Nivadnuk 2024: काका-पुतणे झाले, आता महाराष्ट्र पाहणार मामा-भाच्याची लढत; कुठे रंगणार सामना? कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT