crime esakal
जळगाव

Jalgaon Crime news : तंत्रनिकेतनच्या विद्यार्थिनीचा विनयभंग

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime news : महाविद्यालयाच्या ग्रंथालयात पुस्तक जमा करण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनीचा ग्रंथालय परिचरने विनयभंग केल्याची घटना नुकतीच घडली. (Tantraniketan student molested by Librarian jalgaon news)

याप्रकरणी मंगळवारी (ता. ३१) विद्यार्थिनीने रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याने गुन्हा दाखल झाला. कैलास दत्तात्रय कडभाने (वय ५२, रा. समर्थ कॉलनी, रामानंद नगर) असे संशयिताचे नाव आहे.

जळगावमध्ये आजीकडे राहणारी विद्यार्थिनी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये शिक्षण घेत आहे. २६ ऑक्टोंबरला लेखी परीक्षा झाल्यावर ती ग्रंथालयात पुस्तक जमा करण्यासाठी गेली होती.

त्यावेळी ग्रंथालय परिचर कैलासने दुसऱ्या दिवशीच्या परीक्षेच्या विषयाचे पुस्तक नेण्याचा आग्रह केला. विद्यार्थिनीने नकार दिल्यावरही त्याचा आग्रह सुरु होता.

विद्यार्थिनी ग्रंथालयातून जाताना तिचा विनयभंग केला. विद्यार्थिनी सुटका करुन घेत घर गाठले आणि आजीला हा प्रकार सांगितला. विद्यार्थिनीने शिक्षिकेला माहिती दिली. विद्यार्थिनी आणि पालकांनी कैलासविरुद्ध तक्रार दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT