Jobs

भारतीय सैन्यामध्ये NCC Special Entryसाठी पाठवा अर्ज, ऑफिसर बनण्याची संधी

सकाळ डिजिटल टीम

Indian Army NCC Special Entry 2022 : भारतीय सेनेमध्ये शॉर्ट सर्विस कमीशन एनसीसी स्पेशल एंट्री स्कीम(५२ व्या कोर्स) (SSC NCC Special Entry Scheme 52th course) सविस्तर नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. तसेच अर्ज पाठविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. नोटीसनुसार, एनसीसी स्पेशल एंट्री स्कीमसाठी अविवाहित पुरुष आणि महिला उमेदवार १३ एप्रिल 2022 पर्यंत अर्ज करू शकतात. हा कोर्स पुरुष आणि महिलांना दोन्ही उमेदवारांसाठी आहे. भारतीय सेनेचा ५२वा एनसीसी कोर्स ऑक्टोबर २०२२मध्ये सुरू झाला आहे. एनसीसी स्पेशल एंट्री स्कीममध्ये निवड झाल्यानंतर कॅडेड्सच्या स्वरुपामध्ये ट्रेनिंग सुरू होईल. पास आऊट होण्यासाठी सेनेमध्ये ऑफिसरने रँक मिळणार आहे.

महत्वपूर्ण तारीख

अर्ज पाठविण्याची सुरुवात तारीख १५ मार्च २०२२

अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख १३ एप्रिल २०२२

आवश्यक शैक्षणिक पात्रता

एनसीसी सर्टिफिकेट होल्डर, उमेदवारांसाठी कमीत कमी ५० टक्क्यांनी पास बॅचलर डिग्री असली पाहिजे. फायनल ईयरच्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज करू शकता. कमीत कमी दोन वर्ष ते तीन वर्ष एनसीसीच्या सिनियर डिव्हीजन /विंगच्या सेवा केलेली असावी.तसेच एनसीसीच्या सी प्रमाणपत्रात किमान बी ग्रेड असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

एनसीसी स्पेशल एंट्री स्कीमसाठी अर्जदार 19 ते 25 वर्षे वयोगटातील असावेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govt of India: भारत सरकारने विकिपीडियाला बजावली नोटीस, केला 'हा' गंभीर आरोप

IPL Auction 2025: CSK vs MI यांच्यात पाच खेळाडूंसाठी रंगणार वॉर! दोन्ही संघ मागे नाही हटणार

Share Market Closing: शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक! सेन्सेक्स 700 अंकांनी वाढला; निफ्टी 24,200च्या जवळ

CJI DY Chandrachud : सरकारविरोधात निकाल म्हणजेच न्यायव्यवस्थेचे स्वतंत्र असे नाही; सरन्यायाधीशांचे खडे बोल

Latest Marathi News Updates live : इतरांकडे असलेल्या चांगल्या गोष्टी पंतप्रधानांना दिसत नाहीत- खर्गे

SCROLL FOR NEXT