कोकण

-कांदा खरेदीसाठी पावस बाजारात गर्दी

CD

१५ (टुडे पान २ साठी)


-rat१६p७.jpg-
P२४M८३९६६
पावस ः ठेवणीचा कांदा खरेदी करण्यासाठी आठवडाबाजारमध्ये ग्राहकांनी गर्दी केली होती.
----------

कांदा खरेदीसाठी पावस बाजारात गर्दी

पावस, ता. १६ ः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ठेवणीचा कांदा खरेदी करण्यासाठी पावस आठवडा बाजारामध्ये ग्राहकांनी गर्दी केली होती आठवडा बाजारमध्ये दर आठवड्याला ग्राहक खरेदी करता येतात. प्रत्येक आठवड्यात कांदा खरेदी केला जातो. तो मात्र दररोजच्या जेवणामध्ये वापरला जातो. पावसाळ्यामध्ये चांगल्या प्रकारचा कांदा उपलब्ध होत नसल्याने ठेवणीचा कांदा खरेदीकडे लोकांचा कल असतो. यावर्षी मागील वर्षात ठेवणीचा कांदा १६ ते १९ रुपये दर होता. मात्र यावर्षी ठेवणीच्या कांद्याचा दर २६ रुपये किलो आहे. येत्या काही दिवसात कांद्याची आवक कमी होत असल्याने दर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कांदा खरेदीसाठी बाजारात ग्राहकांनी गर्दी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT