कोकण

गव्याकडून आंबा बागांचे नुकसान

CD

३६ (पान ४ साठी)

चाफवलीत गव्याकडून
आंबा बागांचे नुकसान

साडवली, ता. १ : संगमेश्वर तालुक्यातील चाफवली गावात गव्याने उच्छाद मांडला असून आंबा, काजूच्या बागांचे अतोनात नुकसान करत आहेत. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंतेत पडला आहे. चाफवली गावातील सुरेश चाळके, प्रकाश चाळके यांच्या चाफनाथ मंदिर परिसरातील आंबा, काजूच्या झाडांचे फार मोठे नुकसान केले आहे. काजूची मोठी झाडे उखडून टाकली आहेत. आंबा कलमांचेही मोठे नुकसान केले आहे. चाफवली गावात तसेच पंचक्रोशीत या गव्यांचा फार त्रास होत आहे. गव्याचा बंदोबस्त करावा आणि नुकसानीचा मोबदला पाहणी करून शासनाकडून त्वरित मिळावा, अशी मागणी होत आहे.
-----
रायगड मतदार संघातील
मतमोजणीसाठी १४ टेबल

खेड ः रायगड लोकसभेंतर्गत सर्व सहा विधानसभा मतदार संघ क्षेत्रामधील मतमोजणी एकाच ठिकाणी होणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदार संघ क्षेत्रासाठी ईव्हीएमवरील मते मोजण्यासाठी प्रत्येकी १४ टेबल लावण्यात येणार आहेत. मतमोजणीसाठी ९४ पर्यवेक्षक व ९४ सहाय्यक यांची नियुक्ती करण्यात आली असून, सर्वांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. मतमोजणी अलिबाग येथील जिल्हा क्रीडासंकूल येथे सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे.
--

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT