mumbai goa highway 
कोकण

Bridge Collapse : सकाळी उड्डाणपुलाला तडे, दुपारी पूर्ण गर्डरच कोसळला; चिपळूणमधील मुंबई-गोवा महामार्गावरील घटना

कार्तिक पुजारी

रत्नागिरी- मुंबई-गोवा महामार्गावर उड्डाणपुलाचं काम सुरु असताना गर्डर कोसळल्याची घडना घडली आहे. चिपळूणमधील बहादूर शेखनाका उड्डाणपुलावरील ही घटना आहे. सकाळच्या सुमारास गर्डरला तडे गेले होते, त्यानंतर दुपारी पूर्ण गर्डर कोसळला आहे. आमदार शेखर निकम पाहणी करत असताना हा गर्डर कोसळला आहे.

उड्डाणपुलाचं काम सुरु असतानाच तडा गेल्याचं निदर्शनास आलं होतं. त्यानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. यावेळी त्यांनी अभियंत्याला मारहाण केल्याचीही माहिती मिळत आहे. उड्डाणपुलाचं काम सुरु होतं. यावेळी पुलाला तडा गेल्याचं सकाळी समोर आलं होतं. त्यानंतर दुपारी गर्डर पूर्ण कोसळला आहे. याप्रकरणी कोणीही जखमी झालेलं नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi: उड्डाणादरम्यान नरेंद्र मोदींच्या विमानात तांत्रिक बिघाड, विमानतळावरच अडकून पडले!

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

Sharad Pawar: शरद पवार यांची पुन्हा भर पावसात सभा, म्हणाले- अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते अन्....

BKC Metro Station: मोठी घटना! 40 फूट खोलवर लागली भयंकर आग, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

SCROLL FOR NEXT