कोकण

नेरुर आयडियल स्कूलतर्फे पर्यावरणदिनी वृक्षारोपण

CD

88353

नेरुर आयडियल स्कूलतर्फे
पर्यावरणदिनी वृक्षारोपण
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ६ः जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आयडीयल इंग्लिश मीडियम इको स्कूल नेरुर येथे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सारस्वत बँक कुडाळचे शाखाधिकारी कृष्णाजी ठाकूर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी नेरुर समृद्धी प्रतिष्ठान या संस्थेच्या चेअरमन डॉ. नंदिनी नेरुरकर-देशमुख, सचिव डॉ. व्यंकटेश भंडारी, खजिनदार राजीव नेरुरकर, कार्यकारी विश्वस्त नितीन नेरुरकर, डॉ. किरण दाभोलकर, सारस्वत बँकचे कर्मचारी किरण रेडकर, शाळेचे मुख्याध्यापक सौरभ पाटकर, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
यावेळी उपस्थित सर्व मान्यवर, पालक व विद्यार्थ्यांच्या हस्ते बेल, आवळा, बेहडा, जांभूळ, ऐन, बकुळ, पारिजातक अशा विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. डॉ. नंदिनी देशमुख यांनी उपस्थित सर्वांना वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT