Record of first monsoon rains More than 9 inches of rain in 2 hours in ratnagiri 
कोकण

सरीवरसरी : मान्सूनच्या पहिल्याच पावसाची विक्रमी नोंद ; 2 तासात 9 इंचापेक्षा अधिक पाऊस

, सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी  : रत्नागिरी शहर आणि परिसरात काल सायंकाळनंतर मान्सूनच्या पहिल्याच विक्रमी पावसाची नोंद झाली.  अवघ्या दोन तासाच्या कालावधीत रत्नागिरी 237 मिलिमीटर पाऊस पडला.  यामुळे शहरातील अनेक भाग जलमय झाले होते. 

नैऋत्य मोसमी पावसाचे रत्नागिरी जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर सर्वच ठिकाणी पावसाने हजेरी लावली असून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे.  काल जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस रत्नागिरी तालुक्यात 237 मिलिमीटर नोंदला गेला.  त्याखालोखाल राजापूर तालुक्यात 160 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

जिल्ह्यात तालुकानिहाय झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये खालील प्रमाणेमंडणगड 12 दापोली 33 खेड 9 गुहागर 58 चिपळून 33 संगमेश्वर 28 रत्नागिरी 237 लांजा 59 आणि राजापूर 160

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मराठा समाजातील लोकांवर लाठीमार-गोळीबार, फडणवीसांनी मराठ्यांना गृहीत धरू नये'; सतेज पाटलांचा इशारा

Latest Maharashtra News Updates live : पुण्यात औंध येथे अडीच किलो सोने जप्त

Raj Thackeray: एकदा सत्ता माझ्या हातात द्या, मशिदींवरील भोंगे ४८ तासांत उतरवू

Snapchat New Feature : खुशखबर! स्नॅपचॅटमध्ये आलं भन्नाट फीचर; तुम्ही पाहिलं काय?

Michael Waltz : मायकेल (माइक) वाल्ट्झ- `इंडिया कॉकस’ व भारत

SCROLL FOR NEXT