कोकण

कोकण रेल्वेची गती नोव्हेंबरपासून वाढणार

सकाळवृत्तसेवा

कणकवली - कोकण रेल्वेचे नवे वेळापत्रक १ नोव्हेंबरपासून लागू होत आहे. यात सर्वच गाड्यांची गती वाढविण्यात आली असून, मुंबईला पोचण्याच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे.

पावसाळ्यातील धोके लक्षात घेऊन जून ते ऑक्‍टोबर कालावधीत वेळापत्रक बदलण्यात आले होते. नव्या गाड्यांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.

कोकणकन्या अप - सावंतवाडी १९.३६, कुडाळ २०.०९, सिंधुदुर्ग २०.२८, कणकवली २१.०९, वैभववाडी २१.३९, रत्नागिरी २३.००,  दादर ०५.१७, सीएसटी ०५.५०. डाऊन : सीएसटी २३.०५, दादर २३.१७, रत्नागिरी ०५.२५, वैभववाडी ०६.५१, कणकवली ०७.२१, सिंधुदुर्ग ०७.३७, कुडाळ ०७.५४, सावंतवाडी ०८.२२.

तुतारी एक्स्प्रेस ः अप - सावंतवाडी १८.५०, कुडाळ १९.१०, सिंधुदुर्ग १९.३०, कणकवली १९.४६, नांदगाव २०.००, वैभववाडी २०.२२, दादर ०६.४५. डाऊन - दादर ००.०५, पनवेल ०१.१५, वैभववाडी ०७.५०, नांदगाव ०५.१४, कणकवली ०८.३०, सिंधुदुर्ग ०८.४६, कुडाळ ९.००, सावंतवाडी १०.४०. 

मांडवी एक्स्प्रेस अप ः सावंतवाडी १०.४०, कुडाळ ११.०२, सिंधुदुर्ग ११.१५, कणकवली ११.३३, वैभववाडी १२.०६, रत्नागिरी १४.०५, दादर २१.०२, सीएसटी २१.४० डाऊन : सीएसटी ०७.१०, दादर ०७.२२, रत्नागिरी १३.१५, वैभववाडी १४.४६, कणकवली १५.२०, सिंधुदुर्ग १५.४०, कुडाळ १५.५४, सावंतवाडी १६.१५. 

दिवा पॅसेंजर अप ः सावंतवाडी ८.३०, झाराप ०८.४०, कुडाळ ८.५२, सिंधुदुर्ग ०९.०२, कणकवली ०९.२२, नांदगांव ०९.४२, वैभववाडी ०९.५५. डाऊन : दिवा ६.२५, वैभववाडी १६.०६, नांदगांव १६.२५, कणकवली १६.४४, सिंधुदुर्ग १७.०२. कुडाळ १७.१५, झाराप १७.३२, सावंतवाडी १७.५०

जनशताब्दी ः अप - कुडाळ १५.५६., कणकवली १६.२०, रत्नागिरी १७.४५, दादर २३.०५. डाऊन- दादर ५.२५, रत्नागिरी १०.३०, कणकवली ११.५६, कुडाळ १२.२०.

एर्नाकुलम पुणे ः अप - सावंतवाडी १८.२६, कणकवली १९.१०, पनवेल २२.२०, पुणे ०५.५०. डाऊन - पुणे १८.१५, पनवेल २१.२०, कणकवली ०३.१२, सावंतवाडी ०३.५८

तिरूनवेली-दादर : अप - कणकवली ०३.४४, रत्नागिरी ०२.२५. डाऊन -कणकवली ०६.२८, रत्नागिरी ०८.०५.  

मुंबई-मंगलोर ः डाऊन - सीएसटी २२.०५, कणकवली ०५.१०. अप - कणकवली २०.४०, सीएसटी ०४.२५. 

ओखा एक्‍सप्रेस ः डाऊन - २०.३०, अप - कणकवली १३.३८, वसई २३.२०. 

मंगला एक्‍सप्रेस ः अप - ०५.४२, पनवेल १२.५०, कल्याण १३.४०. डाऊन - कल्याण ०८.३२, पनवेल ०९.२५, कणकवली १७.४४. 
मत्स्यगंधा एक्‍सप्रेस ः अप - कुडाळ २२.१६, ठाणे ०५.५३. डाऊन - ठाणे १५.४३, कुडाळ २३.४०.
नेत्रावती ः अप - ठाणे १६.००, कुडाळ ०६.५०,  डाऊन - ठाणे १२.०३, कुडाळ २०.१४.  
तेजस एक्‍सप्रेस ः अप - कुडाळ १५.२८, दादर २२.४०. डाऊन - दादर ०५.०८, कुडाळ १२.०४.
---------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs BAN, 1st T20I: हार्दिक पांड्या अन् नितीश रेड्डीने केलं भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब, मालिकेतही आघाडी

Palghar News: पालघरच्या किनारपट्टीवर संशयास्पद बोट दिसली, तटरक्षक दलाकडून शोध मोहीम सुरू

Viral Video : 'बुगडी माझी सांडली गं'वर सत्तरी ओलांडलेल्या आजींचा डान्स; नेटकरी म्हणाले, "एक लाख गौतमी पाटील..."

रिऍलिटी शो आहे की सिंपथी... मिताली मयेकरच्या त्या प्रश्नाचा रोख सुरज चव्हाणकडे? नेमकं काय म्हणाली?

Pune Crime : बोपदेव घाट तरुणीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींची माहिती देणाऱ्यास दहा लाखांचे बक्षीस जाहीर

SCROLL FOR NEXT