कोकण

कुडाळात गुरुवारी ''उद्योग संवाद''

CD

swt107.jpg
94821
भडगावः केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा वाढदिवस आज पूर्वसंध्येला साजरा करताना भाजप जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष संध्या तेरसे, दादा साईल, सुप्रिया वालावलकर, प्रभाकर परब, भाई सावंत, लॉरेन्स मान्येकर, प्रज्ञा राणे, ओरोस मंडल विभागाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते. (छायाचित्रः अजय सावंत)
...................
कुडाळात गुरुवारी ‘उद्योग संवाद’
सावंतवाडीः केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील उद्योजकांना उद्योगवाढीसाठी उद्योग मंत्रालयामार्फत सूक्ष्म आणि लघु उद्योग क्रेडिट गॅरंटी फंडमार्फत एक कोटीवरील उलाढालीतील व्यवसाय उत्पादकांसाठी गुरुवारी (ता. १३) सकाळी अकरा वाजता कुडाळ एमआयडीसी विश्रामगृह येथे कुडाळ एमआयडीसी उद्योग संघटना, सिंधुदुर्ग व्यापारी संघ, पर्यटन महासंघ यांच्या सहभागाने ‘उद्योग संवाद’ आयोजित केला आहे. या कार्यक्रमात योजनेची माहिती व फायदा, क्रेडिट गॅरंटी फंडचे उद्योजकांचे कर्जपुरवठा प्रकरण करून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यावेळी मध्यम लघू सूक्ष्म मंत्रालयाचे धीरज कुमार (एजीएम.), के. शहाजी, रिशब जैन, संगीता पुजारी तसेच राष्ट्रीयकृत बॅंकेचे महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधी, खासगी बॅंक प्रतिनिधी उपस्थित रहाणार आहेत. जिल्ह्यातील उद्योजकांनी या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन उद्योग व्यापार आघाडी जिल्हाध्यक्ष विजय केनवडेकर यांनी केले आहे.
.................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ: रचिन रविंद्र भारताला नडला! आपल्याच मुळगावी कुटुंबासमोर ठोकली दुसरी 'सेंच्युरी'

Byju's: बायजूचे नेटवर्थ झाले शून्य; गेल्या 3 वर्षात कंपनी कशी उद्ध्वस्त झाली... आता काय होणार?

MUM vs MAH: Shardul Thakur ला आली लहर, केला कहर! ऋतुराज भोपळ्यावर आऊट, महाराष्ट्र ६ बाद ५९ धावा

SCROLL FOR NEXT