कोकण

नवाबाग समुद्रकिनारी अनोळखी महिलेचा मृतदेह

CD

नवाबागकिनारी महिलेचा मृतदेह
वेंगुर्ले, ता. 10 ः नवाबाग समुद्रकिनारी सुमारे ६० वर्षीय एका अनोळखी महिलेचा मृतदेह दुपारी तीनच्या सुमारास आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. नवाबाग ग्रामस्थांना समुद्रात तरंगताना हा मृतदेह आढळून आला. तेथील रहिवासी निलेश खडपकर यांनी याची कल्पना वेंगुर्ला पोलीसांना दिली. पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार योगेश वेंगुर्लेकर व अनुराधा देसाई यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन तो मृतदेह समुद्राच्या पाण्यातून बाहेर काढला. त्यावेळी उपनिरीक्षक विनायक केसरकर हे उपस्थित होते. पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी नेण्यात आला असून पुढील तपास तपासी अंमलदार योगेश वेंगुर्लेकर करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT