कोकण

रत्नागिरी-गणपतीपुळे फोटो फिचर

CD

इंट्रो
गणपतीपुळ्यात लाटांच्या तांडवाने व्यावसायिकांना दणका

रत्नागिरी ः गणपतीपुळे येथे रविवारी (ता. 11) सायंकाळी आलेल्या सुनामीसारख्या लाटेने किनार्‍यावरील शेकडो पर्यटकांसह व्यावसायिकांच्या मनात धडकी भरली. किनार्‍यावर फिरणार्‍या लोकांची स्वतःला वाचवण्यासाठी तारांबळ उडाली. या मोठ्या लाटेची भेदकता सीसीटीव्हीमध्ये कैद झाली.
- rat11p32.jpg- KOP23M08791 गणपतीपुळे येथे किनाऱ्यावर सुरवातीला आलेली मोठी लाट.
- rat11p34.jpg- KOP23M08797 लाटेचे पाणी किनार्‍यावरील सात ते आठ फुटी उंचीचा धक्का ओलांडून रस्त्यावर पोचले.
- rat11p36.jpg- KOP23M08803 किनार्‍यावरील स्टॉलवाल्यांचे झालेले नुकसान.
- rat11p37.jpg-KOP23M08804 नुकसान झालेल्या स्टॉलची पाहणी करताना व्यावसायिक.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

SCROLL FOR NEXT