कोकण

वसंत दाभोलकर यांचा वेंगुर्लेत भाजपतर्फे सत्कार

CD

09173
वेंगुर्ले ः वसंत दाभोलकर यांचा सत्कार करताना अतुल काळसेकर. शेजारी शरद चव्हाण, प्रभाकर सावंत, बाळू देसाई, राजन गिरप, सुहास गवंडळकर आदी.

वसंत दाभोलकर यांचा वेंगुर्लेत सत्कार
वेंगुर्ले ः दाभोलीचा (ता. वेंगुर्ले) विद्यार्थी वसंत दाभोलकर यांनी जिल्हा परिषद शाळेत शिकून यूपीएससी परीक्षेत देशात ७६ वा क्रमांक पटकावत अखिल सिंधुदुर्गाच्या बुद्धिमत्तेचा झेंडा राष्ट्रीय स्तरावर रोवला. याबद्दल भाजपतर्फे प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरद चव्हाण व संघटन सरचिटणीस प्रभाकर सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, माजी नगराध्यक्ष राजन गिरप, जिल्हा कार्यकारिणी सदस्य साईप्रसाद नाईक व बाळा सावंत, तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, तालुका उपाध्यक्ष मनवेल फर्नांडिस, सांस्कृतिक आघाडीचे शैलेश जामदार, ज्येष्ठ नेते बाबा राऊत, युवा मोर्चाचे संदीप पाटील, प्रणव वायंगणकर, कमलेश करंगुटकर, बूथप्रमुख देवेंद्र राऊळ व रवींद्र शिरसाट, सोशल मीडियाचे ओंकार चव्हाण, हेमंत पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्य अवधूत राऊत व शामल मिशाळे, अनुसूचित जाती मोर्चाचे विष्णू दाभोलकर, आनंद नवार, सीताराम मिशाळे, संतोष साळगावकर उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT