कोकण

शिरवल येथे महिलेचा नदीपात्रात बुडून मृत्यू

CD

शिरवल येथे महिलेचा
नदीपात्रात बुडून मृत्यू
कणकवली , ता ६ः शिरवल (ता. कणकवली) येथील श्रीमती प्रचिती प्रशांत कुडतरकर (३६ ) या दुपारी तीनच्या सुमारास नदीवर कपडे धुण्यासाठी गेल्या असता पाण्यात वाहून जाऊन त्यांचा मृत्यू झाला. तीचा मृतदेह मिळालेला असून त्याबाबत पंचनामा व पुढील कार्यवाही सुरू आहे. अशी माहिती तहसीलदार रमेश पवार यांनी दिली आहे
गेले काही दिवस तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे नदी नाल्यांना पुरसदृश्य पाणी आले आहे श्रीमती प्रचिती या कपडे धुण्यासाठी शिरवल येते घरा लगतच्या नदीजवळ केली होती. कपडे धुत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने पाय घसरून त्या नदीपात्रात पडल्या असाव्यात असा अंदाज व्यक्त केला जात आहे बराच काळ घरी न आल्याने नातेवाईकांनी शोधाशोध केली असता त्या नदीपात्रात वाहून गेल्याचे लक्षात आले कपडे धुण्यासाठी नेले होते ते कपडे नदीच्या तीरावरच होते वाहून गेल्याची माहिती मिळतात नातेवाईकांनी आणि गावातील ग्रामस्थांनी शोधाशोध सुरु केली सायंकाळी उशिराने श्रीमती प्रचिती यांचा मृतदेह सापडून आल्याची माहिती तहसीलदारांनी दिली आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT