कोकण

रत्नागिरी-महावितरणच्या अधीक्षक अभियंतापदी स्वप्नील काटकर

CD

-rat10p32.jpg- स्वप्नील काटकरM15276

महावितरण अधीक्षक अभियंतापदी स्वप्नील काटकर
रत्नागिरी, ता. 10 : महावितरण रत्नागिरी मंडळाच्या अधीक्षक अभियंतापदी स्वप्नील काटकर हे रुजू झाले. प्रभारी अधीक्षक अभियंता नितीन पळसुलेदेसाई यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली. श्री. काटकर हे यापूर्वी प्रकाशगड मुख्यालयात कार्यरत होते. ते मूळचे सांगली जिल्ह्यातील आहेत. श्री.काटकर यांनी विद्युत अभियांत्रिकी शाखेत व विपणन व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण प्राप्त केले आहे. त्यांचा विद्युत क्षेत्रात विविध पदावर कामाचा 20 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे. जून 2003 मध्ये तत्कालीन विद्युत मंडळात कनिष्ठ अभियंता या पदावर ते रुजू झाले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी सांगली, कोल्हापूरात चाचणी विभागात व प्रकाशगड मुख्यालयात कामकाज केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT