कोकण

-कशेडी बोगदा मुंबईकडे जाण्यासाठी नाहीच

CD

२६ (टुडे पान २ साठी)


-rat२५p१५.jpg ः
२३M३३५५५
खेड ः खेडहून मुंबईच्या दिशेने जाताना घाटाच्या पायथ्याशी लावण्यात आलेला सूचनाफलक.
-------
कशेडी बोगदा मुंबईकडे जाण्यासाठी नाहीच

जोडमार्गावर अपघाताचा धोका : चाकरमान्यांच्या मागणीवर निर्णय नाही
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २६ : मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावरून येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी कशेडी बोगद्याची एक मार्गिका गणेशोत्सवापूर्वी एकदिशा सुरू करण्यात आली होती; मात्र हा बोगदा मुंबईकडे जाण्यासाठी चाकरमान्यांना वापरता येणार नसल्याने मुंबईकडे जाण्यासाठी कशेडी घाटाचा वापर करावा लागणार आहे.
गौरी गणपती विसर्जनानंतर मुंबईकडे जाण्यासाठी लहान वाहनांची महामार्गावर गर्दी होऊ लागली आहे. कशेडी बोगद्यातून परतीच्या प्रवासासाठी वाहतूक सुरू करावी, अशी मागणी रत्नागिरी व सिंधदुर्ग जिल्ह्यातील चाकरमान्यांकडून होत होती; मात्र पोलादपूर बाजूला बोगद्यापर्यंत चारपदरी जोडरस्ता तयार नाही व जो रस्ता ठेकेदाराने तात्पुरता बनवला आहे तो जेथे राष्ट्रीय मार्गाला जोडला जातो. तिथे अपघाताचा धोका असल्याने कशेडी बोगद्यातून मुंबईकडे जाण्यासाठी वाहने सोडण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे अभियंता पंकज गोसावी यांनी दिली आहे. त्यामुळे चाकरमान्यांना कशेडी घाटातूनच परतीचा प्रवास करावा लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

J&K Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये खोल दरीत बस कोसळली; 4 जवान ठार, ३१ जखमी

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Mumbai News: भर रस्त्यात महिलेला प्रसूतीकळा; ताडपत्री अन् बॅनरच्या मदतीने पोलिसांनी साधलं प्रसंगावधान

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT