कोकण

भरडधान्य पाककलेत पारकर प्रथम

CD

37658
पडवे ः पाककला स्पर्धेतील विजेत्यांसोबत इतर मान्यवर.

भरडधान्य पाककलेत पारकर प्रथम
ओरोस ः ग्रामीण कृषी कार्यानुभव २०२३-२४ अंतर्गत छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय, किर्लोसच्या कृषीकन्यांनी पडवे गावामध्ये घेतलेल्या भरडधान्य पाककला स्पर्धेत सिद्धी पारकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष घोषित केल्याने ही स्पर्धा आयोजित केली होती. या कार्यक्रमात गायत्री कुऱ्हे, साक्षी बांदल, रितू गावडे, प्रणाली सावंत, राजेश्वरी राऊत या कृषीकन्यांचा समावेश आहे. या स्पर्धेत सिद्धी पारकर यांनी प्रथम क्रमांक पटकवला. या कार्यक्रमास पडवेचे सरपंच आनंद दामोदर, उपसरपंच मृणाली परब व ग्रामसेवक नितेश तांबे यांनी उपस्थिती दर्शवली. कृषी महाविद्यालयाचे प्रा. ओगले यांनी स्पर्धेचे परीक्षण केले व गावकऱ्यांना भरडधान्यान विषयी माहिती सांगितली. कृषी महाविद्यालयाचे चेअरमेन ब्रिगेडीअर सुधीर सावंत यांचा मिलेट मिशन अंतर्गत हा कार्यक्रम राबवण्यात आला. कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश पेडणेकर, कार्यक्रम समन्व्यक प्रा. महेश परुळेकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. विवेक खरात, प्रा. कोरगावकर, प्रा. खांबल, प्रा. गोपाळ गायकी यांचे सहकार्य लागले. गायत्री कुऱ्हे यांनी सूत्रसंचालन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT