कोकण

जाहिरात लेख

CD

२० (जाहिरात पुरवणी लेख)

(टीप- पुरवणी संकलन- राजेश शेळके, दत्तप्रसन्न कुलकर्णी- हे पुरवणीच्या पहिल्या पानावर घ्यावे.)

-rat६p२७.jpg-
२४M५६२२२
रत्नागिरी ः मंत्र्याप्रमाणे किरण सामंत यांच्या कार्यालयात कामानिमित्त अशी गर्दी असते.
-rat६p२८.jpg-
२४M५६२२३
किरण सामंत.
-rat६p२९.jpg-
P२४M५६२२४
महिला सक्षमीकरणालाही किरण सामंत यांनी नेहमी प्रोत्साहन दिले.
------------------------

किरण सामंत यांच्यातील किरण म्हणजे प्रकाश, आशा दाखवणारा किरण, ज्योत निर्माण करणारा किरण. असेच किरण सामंत सर्वांसाठी प्रकाश बनून रहाणारे. त्यांना स्तुती आणि प्रसिद्धी या दोन्ही गोष्टी आवडत नाहीत. कारण, ते नेहमी कामातून आपल महत्व दाखवून देतात. भैया सामंत थोडे अबोल आहेत; पण प्रेमळ आहेत. एक आदर्श पुत्र आणि राज्याचे उद्योगमंत्री यांच्यासाठी पाठीराखा असे प्रेमळ बंधू आहेत. कुटुंबवत्सल आहेत. थकलेल्यांना विसावण्यासाठी आणि पुन्हा भरारी घेण्यासाठी सावलीबरोबरच ऊर्जा देणारा हा आधारवडच म्हणजे किरण उर्फ भैय्या सामंत.

--प्रतिनिधी
------------------

भैय्या सामंत आधारवडच...

जिल्ह्यात अण्णांनी सुरू केलेल्या आर. डी. सामंत कन्स्ट्रक्शन कंपनीचे नाव उंच शिखरावर नेऊन ठेवणाऱ्यांमध्ये भैय्या सामंत हे एक आहे. स्वतः मोठा व्यावसायिक असताना छोट्या उद्योजकांबाबतही त्यांच्या मनात आत्मीयता आहे. छोट्या उद्योजकांना उभारी देण्याचे सामर्थ्य, कर्तृत्व आणि दातृत्व आहे. ठेकेदार सगळेच असतात; पण भैय्या सामंत यांच्यासारखे क्वचितच जे दुसऱ्यांनाही आपल्याबरोबर पुढे नेतात. किरण सामंत यांचे मनही स्वच्छ, प्रेमळ. त्यांच्या कामाच्या पद्धतीचा त्यांना अभिमान आहे. मोठा माणूस असं त्याचं वागणं नसतं. एसी वाहनांमधून फिरताना प्रसंगी डोजर चालवण्याचीही तयारी असते. हे सगळं करत असताना आपल्या माणसांची आठवण नेहमी ठेवत असतात.
आपल्या कामाच्या व आर. डी. सामंतांच्या माध्यमातून त्यांनी स्वतः आणि रत्नागिरीचे नाव महाराष्ट्रात पोचवले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात तर महाराष्ट्रातील प्रमुख ठेकेदारांतही भैय्यांचा समावेश ही बाब अभिमानास्पद. त्यामागे फार मोठा त्याग, परिश्रम, कष्ट आहेत. अण्णांचे आशीर्वाद, भैय्यांची भक्कम साथ आणि मार्गदर्शन यावरच अनेक सहकाऱ्यांची वाटचाल सुरू आहे. हे सर्व करत असताना ते आपल्या आवडीनिवडीही जोपासतात.
जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष व अन्य पदांच्या माध्यमातून शहराबरोबरच खेळाडूंना प्रोत्साहन आणि क्रीडा स्पर्धांना चालना दिली आहे. रत्नागिरीत झालेले रणजी सामने किरण सामंत यांच्या काळात खेळाडू व क्रीडा रसिकांना व्यासपीठ देणारी मोठी संधी ठरली होती. जिल्ह्यातून खेळ निर्माण होण्यासाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. रत्नागिरी जिल्हा ठेकेदार असोसिएशनचे अध्यक्षपद सांभाळताना किरण सामंतांनी ग्रामीण भागातील ठेकेदारांना उभारी देण्याचे काम केले. ठेकेदारांचे कोणतेही प्रश्न सोडवण्यासाठी सदैव तत्पर असतात. ठेकेदार म्हणूनही किरण भैय्याने प्रतिमा जपली आहे. पक्षातील लोकप्रतिनिधी यांच्याशी त्यांचे मित्रत्वाचे, त्यांच्या मितभाषी आणि प्रेमळ व्यक्तीमत्वाची साक्ष देतात. त्यामुळे त्यांच्याबद्दल उद्योगक्षेत्रामध्ये आदरयुक्त दबदबा आहे तसा ते आता राजकीय क्षेत्रातही दबदबा निर्माण करत आहेत.

................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : जम्मू काश्मीर राज्याला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचा प्रस्ताव कॅबिनेट बैठकीत मंजूर

SCROLL FOR NEXT