Konkan Railway Route esakal
कोकण

Konkan Railway News: प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा; रेल्वे मार्गावर विशेष गाडी धावणार

उधना जंक्शन ते मंगळुरू अशी द्वि-साप्ताहिक विशेष गाडी धावणार आहे. कोकण रेल्वे प्रशासनाकडून ही माहिती मिळाली |A bi-weekly special train will run from Udhna Junction to Mangalore. This information was received from the Konkan Railway Administration

सकाळ वृत्तसेवा

Kankavli News: कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उधना जंक्शन ते मंगळुरू अशी द्वि-साप्ताहिक विशेष गाडी धावणार आहे. कोकण रेल्वे प्रशासनाकडून ही माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार, गाडी क्र. ०९०५७ उधना जं. ते मंगळुरू जं. विशेष रेल्वे उधना येथून ३१ मार्च आणि ३ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता सुटेल. परतीसाठी गाडी क्र. ०९०५८ मंगळुरु जं. ते उधना जं. मंगळुरु येथून १ आणि ४ एप्रिल रोजी रात्री १० वाजता सुटेल.

ही गाडी वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव, कानाकोना, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमठा, मुर्डेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड बयंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की आणि सुरतकल स्टेशनवर थांबेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Exclusive Interview : 'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही'; महत्त्वाचं विधान करत असं का म्हणाले एकनाथ शिंदे?

Phalodi Satta Bazar: महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार? फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?

AUS vs PAK: मालिका गमावली, पाकिस्तान संघाने कर्णधार Mohammad Rizwan विश्रांती दिली; २ ट्वेंटी-२० खेळलेल्या खेळाडूला केलं कॅप्टन

Mallikarjun Kharge : जनता माफ करणार नाही...मणिपूर हिंसाचारप्रकरणी खर्गे यांची टीका

NIOT भर्ती 2024: डिप्लोमा आणि ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी सुवर्ण संधी, परीक्षा शिवाय थेट निवड

SCROLL FOR NEXT