कोकण

देव, घैसास कीर कॉलेजचे यश

CD

२० (टुडे ३ साठी)


- rat२५p३.jpg-
P२४M७९७०७
रत्नागिरी : गांधीविचार संस्कार परीक्षेत यशस्वी देव, घैसास, कीर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करताना मान्यवर.

गांधीविचार परीक्षेत देव महाविद्यालयाचे यश

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ : जळगावच्या गांधी रिसर्च फाउंडेशन यांच्यावतीने आयोजित गांधीविचार संस्कार परीक्षा देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयामध्ये जानेवारीमध्ये घेण्यात आली. याचे पारितोषिक वितरण महाविद्यालयात करण्यात आले. देव महाविद्यालयाच्या नरेंद्र डांगी (प्रथम वर्ष कला), सुखी जांगीड (द्वितीय वर्ष वाणिज्य) या दोन विद्यार्थ्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक मिळवला. त्यांना रौप्यपदक व प्रमाणपत्र देण्यात आले.
आयोजनासाठी देव, घैसास, कीर महाविद्यालयाला स्मृतिचिन्ह देण्यात आले. तिन्ही शाखेतील विद्यार्थ्यांनी महाविद्यालय स्तरावर क्रमांक मिळवले. प्रथम वर्ष- प्रथम- नरेंद्र डांगी (प्रथम वर्ष कला), द्वितीय धनश्री कांबळे (प्रथम वर्ष वाणिज्य), तृतीय मीरा खातू (प्रथम वर्ष कला), सुखी जांगीड, द्वितीय सिध्दी पवार, तृतीय- मैथिली कुर्टे (सर्व द्वितीय वर्ष वाणिज्य), तृतीय वर्ष- प्रथम- मालविका गोताड (तृतीय वर्ष वाणिज्य), द्वितीय- तेजस बेर्डे (तृतीय वर्ष कला), तृतीय- अरशीन सय्यद.
या सर्व विद्यार्थ्यांना प्रभारी प्राचार्या मधुरा पाटील, उपप्राचार्या वसुंधरा जाधव यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. महाविद्यालयात गांधीविचार संस्कार परीक्षा आयोजनाचे चौथे वर्ष आहे. ८५ विद्यार्थ्यांनी गांधीविचार संस्कार परीक्षेत सहभाग घेतला. या परीक्षेचे आयोजन, परीक्षण, निकालाचे काम महाविद्यालयाच्या मराठी विभागप्रमुख अनन्या धुंदूर यांनी केले. सूत्रसंचालन योगिनी बापट हिने केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT