कोकण

''अभिनव फाऊंडेशन''तर्फे मतदानाबाबत जनजागृती

CD

swt35.jpg
81239
सावंतवाडी ः शहरात अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्ग या संस्थेच्यावतीने फ्लेक्स बोर्ड लावण्यात आले आहेत.

‘अभिनव फाऊंडेशन’तर्फे
मतदानाबाबत जनजागृती
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३ः अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्ग या संस्थेच्या सदस्यांनी मतदानाबाबत जनजागृती होण्यासाठी शहरात ठिकठिकाणी फ्लेक्स बोर्ड लावून मतदारांचे लक्ष वेधून घेतले.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूकत मतदानाचा टक्का कमी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. अशातच रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाची मतदान प्रक्रिया मंगळवारी (ता. ७) सकाळी ७ ते सायंकाळी ६ अशा वेळेत पार पडणार आहे. सर्वच मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार बजावून आपले राष्ट्रीय कर्तव्य पाडावे, असे आवाहन अभिनव फाउंडेशन या संस्थेच्यावतीने करण्यात येत आहे. अत्यंत मोजक्या शब्दांत मतदान जनजागृती करणारे हे फलक लक्षवेधी ठरत आहेत. यासाठी किशोर चिटणीस, राजू केळुसकर, अण्णा म्हापसेकर या सदस्यांनी विशेष प्रयत्न केले असून विधानसभा निवडणुकी आधी संपूर्ण जिल्ह्यात मतदान जनजागृती करणार असल्याचे संस्थेच्यावतीने सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT