कोकण

फोटो फिचर

CD

21 (टूडे २ साठी, मेन)
फोटो फिचर

इंट्रो

रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून गणपतीपुळेची ओळख आहे; मात्र यंदा लोकसभा निवडणूक आणि उन्हाचा कडाका यामुळे पर्यटक फिरण्यासाठी बाहेरच पडलेले नाहीत. परिणामी, गणपतीपुळेसारख्या पर्यटनस्थळावर चाळीस टक्केच पर्यटक आहेत. त्यामध्ये स्थानिक पर्यटकही आहेत. पर्यटक कमी असल्यामुळे त्याचा फटका समुद्रकिनाऱ्‍यांवरील फेरीवाले आणि अन्य व्यावसायिकांना बसला आहे. किनाऱ्‍यावरील या परिस्थितीची झलक छायाचित्रामधून...!

ओळी
- rat10p13.jpg-
24M82747
गणपतीपुळे ः येथील किनाऱ्यावर पर्यटकांचा राबता घटला आहे.
- rat10p14.jpg-
P24M82748
पर्यटकांची प्रतीक्षा करणारे फेरीबोट, जेटस्की चालक.
- rat10p15.jpg-
24M82749
किनाऱ्यावरील अर्ध्या भागात शुकशुकाट.
- rat10p16.jpg-
P24M82750
पर्यटक नसल्यामुळे फेरीबोटी पाण्यामधून बाहेर किनाऱ्यावर ठेवण्याची वेळ व्यावसायिकांवर आली आहे.
- rat10p17.jpg-
24M82751
स्टॉलवरही अपेक्षित गर्दी नाही. (सर्व छायाचित्र ः किसन जाधव, गणपतीपुळे)
----------
------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT