कोकण

लोकप्रतिष्ठानचे चिपुळुणात उद्घाटन

CD

९ (टूडे १ साठी, संक्षिप्त)

लोकनिर्माण प्रतिष्ठानचे
चिपळुणात उद्घाटन

चिपळूण : सामाजिक जाणिवेतून सुरू करण्यात आलेल्या लोकनिर्माण प्रतिष्ठान या संस्थेचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते आणि संस्थेचे उपाध्यक्ष युयुत्सु आर्ते यांच्या हस्ते तुळशीला पाणी घालून नुकतेच झाले. संस्थेची पहिली सर्वसाधारण सभा नुकतीच संस्थेच्या चिपळूण येथील कार्यालयात संपन्न झाली. या सभेला अध्यक्ष बाळकृष्ण कासार, उपाध्यक्ष युयुत्सु आर्ते, सचिव संजय गोरिवले, खजिनदार पुनित कासार, विश्वस्त सुविधा कासार, पुनम खरे, नेत्रा टोपरे, प्रमोद आंब्रे, सत्यवान विचारे आणि नवीन सदस्य संतोष शिंदे उपस्थित होते. २२ ते २६ मे या कालावधीत होणाऱ्या मुंबई कुर्ला येथे अभिनय कार्यशाळेला मंजुरी देण्यात आली.
-----------
रत्नागिरीतून आघाडीला
मताधिक्य ः साळवी

रत्नागिरी ः महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत हे प्रचंड मतांनी विजयी होतील. २०१९ ची निवडणूक झाली त्या वेळी लाखाच्या मतांनी ते विजयी झाले होते. या निवडणुकीत रत्नागिरी विधानसभा मतदार संघांमध्ये कमीत कमी राऊत यांना तीस ते पस्तीस हजाराचे मताधिक्य मिळेल, असा अंदाज तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी व्यक्त केला. रत्नागिरी-सिंधुदुर्गात आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी जी मेहनत घेतली आहे त्याचा फायदा निवडणूक निकालातून दिसेल असे सांगितले..

------
रसत्यावरील दगड
ठतराहेत धोकादायक

संगमेश्वर ः येथे दर बुधवारी भरणाऱ्या आठवडा बाजारात काहीजण वर्दळीच्या रस्त्यावरच अडथळा निर्माण करून ठेवतात. त्याचा त्रास नागरिकांना होत आहे. रात्री वीज गेली की, अशा अडथळ्यामुळे अनेकांना दुखापत होते. गाडीचालकांनाही अडथळा होतो किंवा अपघात होऊ शकतो. व्यापाऱ्यांच्या चुकीचा फटका नागरिकांना बसू शकतो. गतवर्षी कसबा येथील दुचाकीचालकाला अपघात झाला होता. यावर प्रशासनाने योग्य उपाय करावेत, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. आठवडा बाजाराप्रमाणेच रस्त्यात दुकान थटणाऱ्यांनी याचे भान ठेवायला हवे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

--------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT