कोकण

कोकण पदवीधरसाठी दहा जून रोजी मतदान

CD

कोकण पदवीधरसाठी
दहा जून रोजी मतदान

किशोर तावडे ः जिल्ह्यात १८ जूनपर्यंत आचारसंहिता

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ११ ः महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील सदस्य निरंजन डावखरे यांची मुदत ७ जुलैला संपणार आहे. या जागेसाठी निवडणूक आयोगाने कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार १० जूनला मतदान तर १३ जूनला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार उमेदवार व राजकीय पक्षांसाठीची आदर्श आचारसंहिता ८ मे ते १८ जून पर्यंतच्या कालावधीसाठी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याकरिता लागू राहील, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र विधान परिषद कोकण विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक-२०२४ कार्यक्रम असा ः निवडणूकीची अधिसूचना बुधवारी (ता.१५) प्रसिध्द होईल. नामनिर्देशनपत्र सादर करणे २२ मे, नामनिर्देशनपत्रांची छाननी २४ मे, उमेदवारी अर्ज मागे घेणे २७ मे, मतदान १० जून (वेळ सकाळी ८ ते दुपारी ४), मत मोजणीचा १३ जून, निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक १८ जून.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT