कोकण

संक्षिप्त-ओसरगाव विठ्ठल-रखुमाई मंदिरात आज कार्यक्रम

CD

ओसरगावात आज
धार्मिक कार्यक्रम
कणकवली ः ओसरगाव-कानसळीवाडी (ता. कणकवली) येथील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिराचा वर्धापन दिन सोहळा उद्या (ता. १३) आयोजित केला आहे. या निमित्ताने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. उद्या सकाळी ८ वा. विधिवत पूजा, १० वा. महापूजा, दुपारी ३ ते ६ विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धेसह विविध स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा होणार आहे. सायंकाळी ६ वाजता स्थानिकांची सुस्वर भजने, ७ वा. महाप्रसाद, बक्षिस वितरण, रात्री ८ वाजता वालावलकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. या कार्यक्रमास भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
................
कळसुलीत उद्या
त्रैवार्षिक गोंधळ
कणकवली ः कळसुली (ता. कणकवली) येथे दळवी कुटुंबाचा भवानीमातेचा त्रैवार्षिक गोंधळ आयोजित करण्यात आला आहे. भवानीमातेच्या मंदिरामध्ये मंगळवारी (ता. १४) दळवी कुटुंबाचा हा कार्यक्रम होत असून, अनेक भाविक गावात दाखल झाले आहेत. पारंपरिक पद्धतीने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. दळवी परिवारातील पाहुणे मंडळी, तसेच नातेवाइकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT