कोकण

भजनी कलावंत मेळावा १८ मे रोजी

CD

२८ (पान ५ साठी, संक्षिप्त)

शनिवारी भजनी कलावंत मेळावा

रत्नागिरी, ता. १३ : शहरातील श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचा मे महिन्यातील भजनी कलावंत मार्गदर्शन मेळावा शनिवारी (ता. १८) दुपारी ३ ते ५ वा. या वेळेत श्रीराम मंदिरात होणार आहे. यापूर्वी हा मेळावा ४ मे रोजी होणार होता. काही अपरिहार्य कारणास्तव मेळाव्याच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. भजनी कलावंतांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले होते. या मेळाव्यात भजनी कलेचे अभ्यासक, पत्रकार प्रकाश वराडकर मार्गदर्शन करणार आहेत. या वेळी स्वरचित भक्ती गीते हा विषय ठेवण्यात आला असून भजनी कलावंतांनी आपली स्वरचित भक्तीगीते अथवा स्वरचित गजर, गवळण गीते या वेळी सादर करावीत. प्रत्येकाला एक स्वरचित भक्तीगीत किंवा स्वरचित गजर किंवा स्वरचित गवळण सादर करता येईल. या मेळाव्याला भजनी कलावंतांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचे मुख्य संयोजक सुरेश विष्णू तथा अण्णा लिमये आणि सचिव सुरेंद्र घुडे यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT