कोकण

-दापोलीत सीएनजीसाठी वाहनांच्या रांगा

CD

४३ (पान ५ साठी)

दापोलीत सीएनजीसाठी वाहनांच्या रांगा

पर्यटकांमध्ये नाराजी ; पंपांची संख्या कमी असल्याने गैरसोय

दाभोळ, ता. १५ ः शहरालगत दापोली शहरातील दाभोळ मार्गावरील एक व खेर्डी येथील एक अशा दोन पंपावरच सीएनजी पुरवठा सुरू आहे. सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांची संख्या जास्त व सीएनजीसाठी पंप कमी अशी परिस्थिती असल्याने वाहन चालकांना रांगा लावाव्या लागत आहे.
दापोली तालुक्यात मोठ्या संख्येने पर्यटक येत असेल्याने तेही सीएनजीवर चालणारी वाहने घेवून येत असल्याने या पंपावर सीएनजी भरण्यासाठी मोठी गर्दी होते. मुख्य कंपनीकडून या पंपांना सीएनजीचा पुरवठा कमी होत असल्याने मोठी समस्या निर्माण होत आहे. दापोलीला दिवसाला ५० हजार के.जी. सीएनजीची मागणी आहे. परंतु सीएनजीचाच साठा ३८ हजार के.जी. उपलब्ध आहे. त्यामुळे १२ हजार के.जी. सीएनजीची कमतरता आहे. दुपारनंतर सीएनजीची कमतरता जाणवत असल्याचे समोर येत आहे. तालुक्यात दररोज सीएनजीच्या तीन गाड्या येतात. सकाळी एक गाडी खेर्डी येथे तर दोन गाड्या जालगाव मार्गावरील पंपात येतात. यामुळे या गाड्या येईपर्यंत वाहनचालकांना प्रतीक्षा करावी लागते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT