कोकण

महेश गवंडे, काका आकेरकर यांचा उभादांडा येथे सत्कार

CD

swt1612.jpg
M84064
उभादांडाः महेश गवंडे यांचा सत्कार करताना.

महेश गवंडे, काका आकेरकर
यांचा उभादांडा येथे सत्कार
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १६ः उभादांडा-सिद्धवाडी येथील सिद्धेश्वर सेवा मंडळाच्यावतीने दशावतारी लोककलेत योगदान दिल्याबद्दल सावरेश्वर दशावतार मंडळाचे ज्येष्ठ कलाकार तथा उभादांडा गावचे सुपुत्र महेश गवंडे आणि सावरेश्वर दशावतार मंडळाचे मालक काका आकेरकर यांचा शाल व फळ देऊन सन्मान करण्यात आला.
ज्येष्ठ दशावतारी कलाकार गवंडे यांनी शासकीय सेवेत असतानाही दशावतारी कला जोपासताना पार्सेकर दशावतार मंडळ, नाईक मोचेमाडकर, आरोलकर, कलेश्वर आदी दशावतार नाट्य मंडळांमध्ये काम केले. सध्या ते सावरेश्वर दशावतार मंडळामध्ये कार्यरत आहेत. उपस्थित मान्यवरांनी गवंडे आणि आकेरकर यांच्या दशावतार कलेतील योगदानाचा गौरव केला.
यावेळी सिद्धेश्वर सेवा मंडळाचे नीलेश मांजरेकर, प्रभाकर नाईक, बाळा भाईडकर, देवस्थानचे मानकरी दशरथ गोसावी, सुशील नरसुले, विजय घोंगे, संतोष शिरोडकर, बाळा चेंदवणकर, भाई नाईक, संजय नवार, दिनेश तिरोडकर, अण्णासाहेब रेडकर, अनिल भाईडकर आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT