कोकण

सुनील तटकरे, अनंत गीतेंचा आज फैसला

CD

तटकरे की गीते?
दाभोळ, ता. ३ ः रायगड लोकसभा मतदारसंघातही उत्सुकता शिगेला पोहोचली दिसत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते, माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते या दोघांमधील कोण बाजी मारणार याबाबत दिवसभर चर्चा सुरू आहे. लोकसभेच्या निकालापूर्वीच उमेदवारांच्या विजयाचे बॅनर लागले आहेत. दापोली येथील कार्यालयासमोर ‘सुनील तटकरे यांचे प्रचंड बहुमताने निवड झाल्याबद्दल अभिनंदन’ असा फलक राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा साधना बोथरे यांनी लावला आहे. यावेळी अतिशय चुरशीची लढत झाल्याने कोणीच ठामपणे निकाल सांगू शकत नाही, असे चित्र आहे. या लोकसभा मतदारसंघाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2024: हजारो महिलांचं दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर अथर्वशीर्ष पठण; गिनीज बुकमध्ये नोंद, पाहा Video

Lucknow building collapse: पाहता पाहता तीन मजली इमारत झाली भूईसपाट; आठ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

Panchang 8 September: आजच्या दिवशी गणेशाला उडदाचे वड्यांचा नैवेद्य दाखवावा

आजचे राशिभविष्य - 8 सप्टेंबर 2024

तो जगला, तरच देश जगेल

SCROLL FOR NEXT