कोकण

100 मीटर अंतरामध्ये प्रवेश बंद

CD

५१ (पान ३ साठी)

एफसीआय गोडावून परीसरात
१०० मीटर अंतरामध्ये प्रवेश बंद

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ : मतमोजणीच्या दिवशी उद्या (ता. ४) वाहतूक कोंडी टाळण्याकरिता व कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सकाळी ६ ते मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत सर्व वाहनांना लाईफ ऑक्सीजन एफसीआय गोडावून एक्झाटिक फूड कंपनी यश हॉटेल असे १०० मीटर अंतरामध्ये प्रवेश बंद करण्यात येत आहे, असे अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी सांगितले.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी ४ जून रोजी एफसीआय गोडावून, एमआयडीसी रत्नागिरी येथे होणार आहे. मतमोजणी परिसरात वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असून, अशा वेळी पार्किंगचा प्रश्न निर्माण होवू शकतो. वाहतूक कोंडी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे वाहतुकीची कोंडी टाळण्याकरिता व कोणताही अनुचित प्रकार घडू नये या करिता सकाळी ६ ते मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत सर्व वाहनांना लाईफ ऑक्सीजन एफसीआय गोडावून एक्झाटिक कंपनी यश हॉटेल असे १०० मीटर अंतरामध्ये प्रवेश बंद करण्यात येत आहे. तिथे पर्यायी मार्ग म्हणून लाईफ ऑक्सीजन मार्गे येणारी वाहने नवनिर्माण कॉलेज जिलानी मरीन कंपनी नवलाई आरएम सी प्लॅंट, यश हॉटेल मार्गे येणारी वाहने नवलाई आरएमसी प्लॅंट जिलानी मरीन कंपनी नवनिर्माण कॉलेज या पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात यावी. कोंडी टाळण्यासाठी वाहतूक नियमांची चिन्हे उभारण्याची कार्यवाही पोलीस विभागाने करावी असेही आदेशात म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT