कोकण

-खापणे महाविद्यालयात वृक्षारोपण

CD

-rat७p६.jpg-
OP२४M८८६०९
राजापूर ः वृक्षारोपण करताना मनोहर खापणे आणि मान्यवर.
----------

खापणे महाविद्यालयात वृक्षारोपण

राजापूर, ता. ७ ः वाढत्या तापमानवाढीवर वृक्षारोपण हेच औषध असून आपण वृक्षारोपण केले पाहिजे. वड, पिंपळासारख्या देशी आणि दीर्घायुष्य असणाऱ्‍या वृक्षांची लागवड केल्यास प्रदूषण आणि तापमानाला आळा बसेल. वाढती जमिनीची धूप थांबेल. सर्वांनी वृक्षारोपणाचा ध्यास घेऊन देशी वृक्षांची लागवड करूया, असे आवाहन सह्याद्री परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मनोहर खापणे यांनी केले.
मनोहर हरी खापणे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे ‘जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी संस्थेचे माजी सरचिटणीस नारायण पांचाळ, नरेश पाचलकर, प्राचार्य डॉ. एम. ए. येल्लुरे, राष्ट्रीय सेवा योजना विभागप्रमुख डॉ. विकास पाटील, प्रा. मुग्धा देवरूखकर आदी उपस्थित होते. या प्रसंगी दहा वड आणि प्रत्येकी पाच पिंपळ आणि नारळ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT