कोकण

पान एक-पोलिस भरतीसाठी ८०४२ अर्ज

CD

पोलिस भरतीसाठी ८०४२ अर्ज
पोलिस अधीक्षक; १४२ जागांसाठी भरती

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ११ ः जिल्ह्याच्या पोलिस दलातील रिक्त १४२ जागांसाठी ८०४२ अर्ज आले आहेत. या प्रक्रियेतील मैदानी परीक्षा ता. १९ पासून सिंधुदुर्गनगरी येथील परेड मैदानावर होणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी आज दिली.
ते म्हणाले, ‘‘भरती प्रक्रिया डिसेंबर २०२३ अखेर रिक्त जागांसाठी आहे. यामध्ये ११८ शिपाई पदांसह २४ चालक पदांचा समावेश आहे. शिपाई पदांमध्ये पाच जागा बँड पथकाच्या आहेत. यासाठी ऑनलाईन पद्धतीने ५ मार्च २०२३ पासून अर्ज मागविले होते. त्यांची छाननी करून शिपाई पदांसाठी ५ हजार ९२० तर चालक पदांसाठी एक हजार ३३९ अर्ज पात्र ठरले. एकूण ८ हजार ४२ अर्ज पात्र ठरले आहेत. मैदानी परीक्षा १ जुलैपर्यंत होईल. पुरुषांसाठी उंची, छाती, १६०० मीटर धावणे, गोळा फेक, १०० मीटर धावणे, महिला उमेदवारांसाठी उंची, १०० मीटर धावणे, ८०० मीटर धावणे, गोळा फेक आदी परीक्षा घेतल्या जाणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT