कोकण

कणकवलीत विजेची समस्या

CD

कणकवलीत
विजेची समस्या
कणकवली ः शहरातील काही भागांत विजेचा पुरवठा विस्कळीत होत आहे. दिवसभरात चार ते पाच वेळा वीज पुरवठा खंडीत होतो. त्यामुळे कामकाजात आणि व्यावसायिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. पाऊस कोसळत असला तरी उष्णता आहे. त्यामुळे वीज खंडीत होत असल्याने नागरिकांना त्रास होत आहे. पावसाला सुरूवात होण्यापुर्वी महावितरणने देखभाल दुरूस्ती केली. तरीही सातत्याने वीज खंडीत होण्याचे प्रकार सुरू असल्याने स्थानिक ग्रामस्थ नाराजी व्यक्त करत आहेत.
----
भातरोप लावणीची
कनेडीमध्ये लगबग
कनेडी ः येथील पंचक्रोशीत गेले काही दिवसांपासून दमदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी भात रोप लावणीची कामे हाती घेतली आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस कोसळला होता. तेव्हा भातपेरणी झाली होती. आता लावणची कामे सुरू झाली असून शेतशिवार गजबजल्याचे दिसते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT