कोकण

सहकार खात्यातील निवृत्तांना आवाहन

CD

सहकार खात्यातील
निवृत्तांना आवाहन
सिंधुदुर्गनगरीः महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमान्वये चौकशी-प्राधिकृत अधिकारी यांची नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी सहकार खात्यातून निवृत्त झालेले अधिकारी (वयाची ६५ वर्षे पूर्ण न झालेल्या) निवृत्त न्यायाधीश, वकील, चार्टड अकाउंटंट यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था माणिक सांगळे यांनी दिली. अर्जाचे विहित नमुने विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, कोकण विभाग, नवी मुंबई जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सिंधुदुर्ग व अधिनस्त सर्व तालुका उपनिबंधक/सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयात १ ते ३१ जुलै या कालावधीत कार्यालयीन वेळेत उपब्ध आहेत. या अर्जासोबत आधारकार्ड, पॅनकार्ड, रहिवासी पुरावा, जन्मतारीख पुरावा, शैक्षणिक अर्हतेसंबधी कागदपत्रे (पदवी प्रमाणपत्र), वकील असल्यास बार कौन्सिल सर्टिफिकेट, अनुभवासंदर्भात आवश्यक कागदपत्रे आदी कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT