83 Movie  Twitter
क्रीडा

'83' मधील हिरोंचे आयुष्य जगताना कोणत्या कलाकारानं किती कमावलं?

सुशांत जाधव

भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सुवर्ण काळाला उजाळा देणाऱ्या '83' चित्रपटाची (83 Movie) सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटातील रणवीर सिंहनं कपिल पाजींच्या भूमिकेला योग्य न्याय दिलाय. एवढेच नाही तर इतर कलाकारांनीही 83 च्या हिरोंची कहाणी आपल्या अभिनयाने सर्वोत्तम रित्या फुलवलीये. या चित्रपटाचे दिग्दर्शन हे कबीर खान (Kabir Khan) लिलया पेललं आहे.

25 जून 1983 हा दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील अविस्मरणीय क्षण आहे. यासंदर्भातील किस्से वर्षांनुवर्षे ऐकायला मिळाले होते. पण आता या क्षणाची कहाणी चित्रपटाच्या माध्यमातून भारतीय चाहत्यांच्या भेटीला आली आहे. 1983 मध्ये क्रिकेटच्या पंढरीत भारतीय संघाने दिग्गज वेस्ट इंडीजला नमवून ऐतिहासिक कामगिरी नोंदवली होती. 1983 चा इतिहास परिपूर्ण अभ्यासासह पुन्हा सर्व काही घडत असल्याची अनुभूती चित्रपट पाहताना येते. या चित्रपटासाठी जवळपास 125 कोटी खर्च करण्यात आलाय. जाणून घेऊयात कोणत्या कलाकाराला किती रुपये देऊन साईन करण्यात आलं होत त्याबद्दलता

कोणत्या कलाकाराने कोणाची भूमिका स्विकारली आणि त्याला यासाठी किती रुपये मिळाले?

रणवीर सिंग - कपिल देव रामलाल निखंज 20 कोटी (Ranveer Singh As Kapil Dev)

दिपिका पुदकोन - रोमी भाटीया 10 ते 12 कोटी (Deepika Padukone As Romi Bhatia (Kapil Dev Wife))

कबिर खान -दिग्दर्शक -8 कोटी (Kabir Khan Director Of 83 Movie)

पंकज त्रिपाठी संघ व्यवस्थापक पीआर मानसिंग 5 कोटी (Pankaj Tripathi As PR Man Singh)

हार्डी संधू- मदनलाल 3 कोटी (Hardy Sandhu As Madan Lal)

साकीब सलीम- मोहिंदर अमरनाथ (3 ते 4 कोटी) मॅन ऑफ द मॅच (Saqib Saleem As Mohinder Amarnath)

बोमन इराणी-फारुख इंजिनियर 2 कोटी (Boman Irani As Farokh Engineer)

ताहीर भसीन - सुनील गावसकर 1 ते 2 कोटी (Tahir Bhasin As Sunil Gavaskar)

जीवा -के श्रीकांत (1 कोटी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT