icc world test championship Aakash Chopra sakal
क्रीडा

आकाश चोप्राची भविष्यवाणी रोहितला खटकली!

कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया उत्कृष्ट फॉर्ममध्ये

Kiran Mahanavar

बंगळुरु : कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. टीम इंडियाने श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंडला पराभूत केले आहे. कमेंटेटर आणि माजी फलंदाज आकाश चोप्राने एक मोठी भविष्यवाणी केली आहे. त्याची ही गोष्ट रोहित शर्माला आवडली नाही.

आकाश चोप्राने एक भविष्यवाणी केली आहे. WTC फायनल ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात होणार असल्याचे त्यांनी सांगितलं. टीम इंडियाला फायनलमध्ये आपले स्थान पक्के करणे खूप कठीण आहे. सध्या ऑस्ट्रेलियाचा संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये अव्वल स्थानावर आहे. त्याचबरोबर पाकिस्तानचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. श्रीलंका संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर भारत पाचव्या क्रमांकावर आहे. आता टीम इंडियाला आणखी 8 सामने खेळायचे आहेत.

टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार सामने खेळायचे आहेत. भारतीय संघाला चारही सामने जिंकावे लागणार जेणेकरून 100 टक्के गुण मिळू शकतील. आता आपण श्रीलंकेविरुद्ध २-० असा विजय मिळू त्यानंतर बांगलादेशशी सामना करणार आहोत. तिथेही आपण जिंकू शकतो याची खात्री आहे. पण इंग्लंडमध्ये कसोटी खेळायची आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर ते सोपे जाणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; निफ्टी बँकेत तेजी, कोणते शेअर्स तेजीत?

IND vs AUS : विराट कोहलीला खुणावतोय राहुल द्रविडचा विक्रम; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर हव्यात फक्त १०२ धावा

तर 'कुछ कुछ होता हैं' मध्ये राणी मुखर्जी ऐवजी दिसली असती ऐश्वर्या राय; 'या' कारणामुळे दिलेला नकार, म्हणालेली-

Stock Market: कोण आहेत FPI आणि FII? त्यांच्यामुळे शेअर बाजार कोसळतो अन् तेजीत येतो?

महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण सुरू, 'अदृश्य' शक्तीने कारस्थान रचून दोन पक्ष फोडले; सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्ला

SCROLL FOR NEXT